Kitchen Tips: पितांबरी न वापरता अशी स्वच्छ करा तांब्या पितळ्यांची भांडी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सण

कोणत्याही सणासुधीला तांब्याची किंवा पितळ्याची भांडी वापरली जातात.

Festivals | Yandex

स्वच्छ

जास्त वापरल्यामुळे या भांड्यांवर काळपट ठर येतो. त्यामुळे भांडी स्वच्छ दिसत नाही.

Clean | Yandex

भांडी

असे दोन पदार्थ आहेत ज्याचा वापर करुन तुम्ही तांब्या पितळ्यांची भांडी लख्ख चमकवू शकता.

Utensils | Yandex

चमक

बाजारात मिळणारे सायट्रिक अ‍ॅसिडची पावडर आणि मिठाने हि भांडी घासल्यास ती एकदम लख्ख चमकू लागतात.

Shine | Yandex

पाणी

सर्वप्रथम दोन चमचे सायट्रिक अ‍ॅसिड घ्य. त्यामध्ये दोन चमचे मिठ घाला. या मिश्रणात थोडे पाणी घालून एकजीव करुन घ्या.

Water | Yandex

मिश्रण

अता हे मिश्रण भांड्यांना थोड्यावेळ लावून ठेवा त्यानंतर स्पंज किंवा काथ्याने स्वच्छ करा.

Mixture | Yandex

नव्यासारखी भांडी

नंतर ती भांडी स्वच्छ पाण्यानी धुवून घ्या. या नंतर एकदम नव्यासारखी भांडी चमकतील.

Utensils like new | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: पाटीवरीची पेन्सिल मुले आवडीने खाताय? नुकसानही जाणून घ्या

Google