Slate pencil: पाटीवरीची पेन्सिल मुले आवडीने खाताय? नुकसानही जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सवय

आपल्यापैंकी अनेक महिलांना पाटीपाटीवरची पेन्सिल खाण्याची खूप सवय असते.

habit | Google

पाटी पेन्सिल

पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

Slate pencil | Google

परिणाम

चला तर पाहूयात पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात.

Effects | Google

बद्धकोष्ठता

पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या सतावते.

Constipation | Google

मूत्रपिंडाची समस्या

पाटीवरची पेन्सिल खाल्ल्याने मूत्रपिंडासंबंधित समस्या निर्माण होतात.

Kidney problem | Google

अशक्तपणा

पाटीवरची खाल्ल्याने अशक्तपणा जाणवू लागतो.

Weakness | Google

दातावर परिणाम

पाटीवरची खाल्ल्याने दातासंबंधिक समस्या निर्माण होतात.

Effects on teeth | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Google

NEXT: लसूण खा अन् या आजारांपासून दूर राहा

Garlic | yandex