kitchen Tips: घरामध्ये कांदा असा करा स्टोअर, येणार नाही कोंब

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाक घर

स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना महत्वाच्या साहित्यातील एक पदार्थ म्हणजे कांदा.

Kitchen | canva

भाजीची चव

प्रत्येक भाजीची चव कांद्यामुळे विशेष वाढते.

Flavor of Vegetables | Yandex

खराब

मात्र उन्हाळ्याच्या दिवसातही कांद्याना कोंब फुटतात त्यामुळे अनेकदा कांदे खराब होतात.

Bad | Yandex

उपाय

चला तर पाहूयात कांद्याना कोंब फुटू नये त्यासाठी काय उपाय करावे?

Solution | Yandex

थंड आणि कोरड्या जागी

कांदा साठवून ठेवताना ते थंड आणि हवेशीर तसेच कोरड्या जागी साठवून ठेवावेत.

Cool and dry place | yandex.

तागाची पोती

नेहमी कांदा साठवून ठेवताना तागाची पोती वापरावी.

Linen bag | Canva

एकत्र

कधीही कांदे लसूण किंवा बटाट्यांसोबत एकत्र साठवून ठेवू नये ,असे केल्यानेही कांद्याला जास्त कोंब येतात.

Together | Yandex

प्लास्टिकची पिशवी

प्लास्टिकची पिशवीत कांदे साठवून ठेवू नये त्यामुळे ही कांद्याना कोंब येऊन ते खराब होऊ शकतात.

Plastic Bag | Instagram

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Saam TV

NEXT: उन्हाळ्यात बनवा चटपटीत मिरचीचं लोणचं, एकदम सोपी रेसिपी

Mirchi Lonche | Yandex