Monsoon Season: पावसाळ्यात लोणचे टिकत नाही? तर या ट्रिक्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा ऋतू

सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे.

Monsoon season | Social Media

अनेक गोष्टी खराब होतात

अनेकदा पावसाळ्यात बऱ्याच गोष्टी खराब होतात,त्यापैंकी एक म्हणजे लोणचे.

Many things spoil | Saam TV

काही ट्रिक्स

पावसाळ्यात लोणचे जास्त काळ टिकण्यासाठी खाली दिलेल्या ट्रिक्स फॉलो करा.

Some Tricks | Saam TV

योग्य डबा

पावसाळ्याच्या दिवसात लोणचे साठवणून ठेवण्यासाठी योग्य डब्बा निवडावा. जेणेकरून त्याला भुरशी लागणार नाही.

Suitable container | Saam TV

जास्त मीठ

लोणचे खराब होऊ नये म्हणून त्यात जास्त मीठ मिस्क करावे.

Too much salt | Google

हिंग

पावसाळ्यात लोणचे खराब होऊ नये म्हणून त्यात हिंग टाकू शकता.

Asafoetida | Saam TV

जास्त तेल

लोणचे बनवताना त्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने पावसाळ्यात लोणचे खराब होण्याचे प्रमाण कमी असते.

More Oil | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: मुलांसाठी नवीन रेनकोट खरेदी करताना डोक्यात ठेवा 'या' गोष्टी

Monsoon Tips | Yandex
<strong>येथे क्लिक करा...</strong>