ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाच्या घरी आपल्याला कप-बशी ही स्वयंपाक घरात दिसून येते.
अनेकदा कप- बशी वापरात नसल्याने त्यावर काळे डाग निर्माण होतात.
चला तर आज पाहूयात कप-बशी बसलेले काळे डाग काढण्याचे काही सोपे उपाय
व्हिनेगरच्या वापराने कप-बशीवरील काळे डाग निघण्यास मदत होते.
लिंबाच्या रसानेही कप-बशीवरील काळे डाग निघण्यास मदत होते.
टुथपेस्टच्या साहाय्याने तुम्ही कप-बशीवरील काळे डाग काढू शकता.