Kitchen Tips : गॅस बर्नर खराब झालाय? फॉलो करा या सोप्या ट्रिक्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गॅसची स्वच्छता

किचनची साफ सफाई करताना गॅसच्या स्वच्छतेकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

Simple kitchen tricks for gas burner troubleshooting | AI

आमटी किंवा डाळ

काहीवेळा जेवण बनवताना आमटी किंवा डाळ गॅसवर किंवा गॅस बर्नरवर सांडते

Simple kitchen tricks for gas burner troubleshooting | AI

गॅस बर्नर

यामुळे गॅस बर्नर खराब होण्याची शक्यता असते.

Simple kitchen tricks for gas burner troubleshooting | Google

सोप्या ट्रिक्स

यावेळी काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही गॅस बर्नर स्वच्छ करू शकता.

Simple kitchen tricks for gas burner troubleshooting | Freepik

बेकिंग सोडा-विनेगरचे मिश्रण

एका मोठ्या वाटित बेकिंग सोडा आणि विनेगरचे मिश्रण तयार करा. गॅस बर्नर काहीवेळ त्यातव बुडवून ठेवा.

Simple kitchen tricks for gas burner troubleshooting | AI

ब्रशने घासा

नंतर एका ब्रशच्या मदतीने गॅस बर्नर चांगले घासून काढा.

Simple kitchen tricks for gas burner troubleshooting | Google

पैशांचे नाणे

तुमच्याकडे असलेले पैशांचे नाणे गॅस बर्नरवर घासा.

Simple kitchen tricks for gas burner troubleshooting | AI

गॅसचा एअर मिक्सर

काहीवेळा गॅस बर्नरची आग मंद होण्याचे कारण गॅसचा एअर मिक्सरही असू शकते. यामुळे तो तपासून पहा.

Simple kitchen tricks for gas burner troubleshooting | Google

गॅसची पाईपलाईन

गॅसची पाईपलाईन दुमडली गेली आहे का हे तपासा.

Simple kitchen tricks for gas burner troubleshooting | Google

Next : Tomato Barfi Recipe : घरच्या घरी काही मिनिटांत तयार करा दुधाशिवाय टोमॅटो बर्फी, वाचा सोपी रेसिपी

येथे क्लिक करा