Bharat Jadhav
कांदा कापताना आपल्यापैकी बहुतेकांच्या डोळ्यात पाणी येतं.
कांद्यामध्ये सल्फर असते, त्यामुळे कांदा कापतांना डोळ्यात पाणी येतं.
जर तुम्हालाही कांदा कापताना रडू येत असेल तर तुम्ही एक ट्रिक फॉलो करा.
कांदा कापण्यापूर्वी थोडा वेळ रेफ्रिजरेटरमध्ये कांदे ठेवा आणि नंतर कापून घ्या.
कांद्याची संयुगे हवेत पसरत नाहीत. संयुगे म्हणजे कांद्यातील असलेलं सल्फर हे हवेत पसरत नाही.
कांद्याची संयुगे उष्ण हवेत वेगाने पसरतात. अशा स्थितीत ते थंड करून कापणे योग्य मानले जाते.
कांदा कापताना स्वयंपाकघराची खिडकी उघडी ठेवावी. यामुळेही डोळ्यांना त्रास होत नाही.
कांदा सोलून 15-20 मिनिटे थंड पाण्यात ठेवा. याामुळे डोळ्यातून पाणी येणार नाही.