Kitchen Tips: कापलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवल्यास काय होते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कांद्याचा वापर

भारतीय पदार्थांमध्ये कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो

Kitchen Tips | Canva

पदार्थांची चव

पदार्थांमध्ये कांद्याचा केल्यास पदार्थांची चव वाढते.

Kitchen Tips | Canva

निरोगी हृदय

कांद्याचे सेवन केल्यास हृदय निरोगी राहाण्यास मदत होते.

Kitchen Tips | Canva

पचनक्रिया सुधारते

कांदा खाल्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते

Kitchen Tips | Canva

आरोग्यासाठी हानिकारक

पण जर तुम्ही कांदा सोलून किंवा कापून ठेवल्यास आणि त्याचे सेवन केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं.

Kitchen Tips | Canva

रेफ्रिजरेटर

सोललेले कांदे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास कांदा सडू शकतो.

Kitchen Tips | Canva

बॅक्टेरिया

कांदा सोलल्यानंतर त्याच्यामध्ये 10 मिनिटांत बॅक्टेरिया निर्माण होतात.

Kitchen Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Kitchen Tips | Canva

NEXT: उन्हाळ्यात लसून खाल्यास होतील 'हे' गंभीर आजार

Effects of Garlic in Summer | Canva