Effects of Garlic in Summer: उन्हाळ्यात लसून खाल्यास होतील 'हे' गंभीर आजार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदे

लसूण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Effects of Garlic in Summer | canva

पदार्थ

लसूनाचा वापर अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो

Effects of Garlic in Summer | Canva

समस्या

उन्हाळ्यात लसूण खाल्यांमुळे शरीराला अनेक समस्या होऊ शकतात.

Effects of Garlic in Summer | Canva

पोटासंबंधीत समस्या

उन्हाळ्यात लसून खाल्यामुळे पोटासंबंधीत समस्या होऊ शकतात.

Effects of Garlic in Summer | Canva

तोंडून दुर्गंध

उन्हाळ्यात लसून खाल्यास तोंडून दुर्गंधी येते.

Effects of Garlic in Summer | Canva

उर्जा वाढते

लसून खाल्यामुळे शरीरात उर्जा वाढते त्यामुळे उन्हाळ्यात लसून खाणं टाळा.

Effects of Garlic in Summer | Canva

लसून

उन्हाळ्यात लसून खाल्यास तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.

Effects of Garlic in Summer | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Effects of Garlic in Summer | Canva

NEXT: घरामध्ये या दिशेला चुकूनही ठेवू नका डस्टबिन, संकटात याल

Vastu Tips | Canva
येथे क्लिक करा...