Kitchen Tips: माइक्रोवेव्ह क्लिन करताना 'या' चुका टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जेवण

तुम्हाला कमी वेळ असल्यास जेवण गरम करण्यासाठी तुम्ही माइक्रोवेव्हचा वापर करु शकतात.

Kitchen Tips | Canva

पदार्थ

घाई गडबडीत माइक्रोवेव्हमध्ये अनेक पदार्थ सांडतात.

Kitchen Tips | Canva

चिकट

पदार्थ सांदल्यामुळे ती जागा चिकट होते त्यावर किंवा डाग पडतात.

Kitchen Tips | Canva

स्प्रे क्लीनर

माइक्रोवेव्ह साफ करताना स्प्रे क्लीनरचा वापर करु नका.

Kitchen Tips | Canva

डिशवॉशर

माइक्रोवेव्ह कधीही डिशवॉशरने साफ करु नका.

Kitchen Tips | Canva

व्हिनेगर आणि लिंबू

पाण्यामध्ये व्हिनेगर आणि लिंबू टाका आणि त्याने मायक्रोव्हेव साफ करा.

Kitchen Tips | Canva

कुबट वास

यामुळे माइक्रोवेव्हमधील कुबट वास निधून जातो आणि डागही दिसत नाहित.

Kitchen Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Kitchen Tips | Canva

NEXT: झोपण्यापुर्वी नाभीमध्ये तूप लावण्यामुळे काय होते?

Night Care | Canva