Night Care: झोपण्यापुर्वी नाभीमध्ये तूप लावण्यामुळे काय होते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदे

तूप खाळ्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

Night Care | Canva

आरोग्य

पण जर तुम्ही दररोज रात्री नाभवर तूप लावल्यास तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतील.

Night Care | Canva

केंद्रबिंदू

नाभीला शरीरचे केंद्रबिंदू मानले जाते. शरीरातील अमेक नसा नभीशी जोडलेल्या असतात.

Night Care | Canva

त्वचा

नाभीमध्ये तूप लावून मसाज केल्यास त्वचेला फायदो होऊ शकतो.

Night Care | Canva

सांधेदुखी

नाभीमध्ये तूप लावल्यामुळे सांधेदुखीच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

Night Care | Canva

सर्दी खोकला

तुम्हाला सर्दी खोकल्याच्या समस्या असल्यास नाभीमध्ये तूप लावून मसाज केल्यास आराम मिळू शकतो.

Night Care | Canva

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी नाभीमध्ये तूप टाकावे.

Night Care | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Night Care | Canva

NEXT: रुचिराचा सुवर्णरथ! आधी घर आता आई-बाबांसाठी घेतली आलिशान कार; फोटो

Ruchira Jadhav New Car | Saamtv