Kitchen Sponge: तुमचा भांडी घासण्याचा स्पंज टॉयलेट सीटपेक्षाही घाण; एकच स्पंज वापरण्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भांडी घासणे

भांडी घासण्यासाठी जवळपास प्रत्येक घरात स्पंज वापरला जातो.

sponge | yandex

स्पंज

भांडी घासण्याचा स्पंज वेळोवेळी स्वच्छ केला नाही किंवा बदलला नाही तर याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

sponge | yandex

स्पंज स्वच्छ करा

आज, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, भांडी घासल्यानंतर स्पंज कसे स्वच्छ करावे, जाणून घ्या.

sponge | yandex

टॉयलेट सीट

भांडी घासण्याच्या स्पंजवर जमा एन्टरोबॅक्टर क्लोएसी आणि साल्मोनेला सारख्या बॅक्टेरियामुळे न्युमोनिया, मेंनिजायटीस, फूड पॉईजनिंग तसेच किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.

sponge | yandex

स्पंज कसे स्वच्छ कराल?

भांडी धुतल्यानंतर, एका भांड्यात गरम पाणी घेऊन यामध्ये व्हिनेगर मिक्स करा आणि हा स्पंज पाण्यात भिजवून ठेवा, आणि स्वच्छ करा.

sponge | yandex

रंग

भांडी घासण्याचा स्पंजचा रंग बदल्यानंतर तो स्पंज फेकून द्या किंवा स्पंज चिकट झाला तरी तो वापरु नका.

sponge | yandex

NEXT: वर्षातून किती वेळा एसीची सर्व्हिसिंग करावी? जाणून घ्या

AC Bill Tips | Saam TV
येथे क्लिक करा