ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बहुतांश लोकांच्या घरी एसीचा वापर केला जातो.
एसीचा सतत वापर करत असाल तर एसीची योग्य वेळी सर्व्हिसिंग केली पाहिजे.
एसीचा सुरळीत वापर करण्यासाठी एसीची वर्षातून किती वेळा सर्व्हिसिंग केली पाहिजे, जाणून घ्या.
जर तुम्ही एसीचा सतत वापर करत असाल तर वर्षातून दोन वेळा सर्व्हिसिंग केली पाहिजे.
जर तुम्ही घरातील अत्यंत गरम ठिकाणी एसी बसवला असेल तर एसीची सर्व्हिसिंग दोनदा करावी.
जर तुमचा एसी जुना झाला असेल एसीची सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते. नाहीतर, एसी खराब होण्याची शक्यता जास्त असते.
जर तुमच्या एसीमधून आवाज येत असेल तर याचा अर्थ एसीला सर्व्हिसिंग करण्याची गरज आहे.