Manasvi Choudhary
वास्तूशास्त्रानुसार, रात्री उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते.
घराच्या सकारात्मक ऊर्जा आणि घरातील शांततेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
रात्री उष्टी भांडी ठेवल्याने मानसिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
रात्री उष्टी भांडी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढून घरात विघटन आणि असंतुलन निर्माण होऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.