Tanvi Pol
स्वयंपाकघरातील कपडा दररोज वापरला जातो, त्यामुळे तो लवकरच घाण होतो.
स्वयंपाक घरातील कपडा न धुतल्यास त्यावर असलेल्या अन्नाचे डाग, तेल, पाणी यामुळे त्यावर बॅक्टेरिया वाढतात.
स्वयंपाक घरातील कपडा हा कपडा दर १ ते २ दिवसांनी धुणे अत्यंत आवश्यक आहे.
स्वयंपाक घरातील कपडा ओला राहिल्यास त्यातून दुर्गंधी आणि जंतू तयार होतात.
स्वयंपाक घरातील कपडा आठवडाभर न धुतलेला कपडा आरोग्यास घातक ठरतो.
स्वच्छतेसाठी कपड्यांचा साठा ठेवावा आणि बदल करत राहावा.
कपड्यांचा नियमित वापर आणि धुण्याची सवय स्वयंपाकघर स्वच्छ ठेवते.