kitchen Hacks: गव्हाच्या पिठात किडे होतात ? हे भन्नाट उपाय करा, राहिल वर्षभर फ्रेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घरी

प्रत्येक घरी गव्हाच्या पीठाचा वापर दररोज होत असतो.

At Home | Canva

गव्हाच्या पीठाला

मात्र स्वच्छ केलेल्या गव्हाच्या पीठाला किडे लागतात.

Wheat Flour | Saam Tv

किडे

अशा वेळी आम्ही सांगत असलेल्या उपायांनी पीठाला किडे लागणार नाही.

Worms | Yandex

अ‍ॅल्युमिनियम किंवा स्टीलचे डबे

गव्हाचे पीठ कायम अ‍ॅल्युमिनियम किंवा स्टीलचे डब्ब्यात ठेवावे.

Aluminum or steel containers | Yandex

मीठ

गव्हाच्या पीठाला कीड लागू नये म्हणून पीठाच्या डब्ब्यात पीठ ठेवल्यानंतर २ चमचे मीठ मिस्क करावे.

Salt | Yandex

तमालपत्र

तुम्ही मीठाऐवजी पिठाला कीड लागू नये म्हणून तमालपत्रही ठेवू शकता मात्र तमालपत्र एका पातळ कापडात बांधून ठेवावे नाहीतर गव्हाच्या पीठाला तमालपत्राचा वास येऊ शकतो.

Bay leaf | Yandex

फ्रीजमध्ये

गव्हाच्या पीठाला कीड लागू नये म्हणून एका पिशवीत बांधून फ्रीजमध्ये तुम्ही गव्हाते पीठ ठेवू शकता. मात्र पाण्यात भिजणार नाही याची काळजी घेणे

In the fridge | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: रोज एक वाटी दही खा, Acidity होईल कमी

Effects of Curd | Yandex