Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टोमॅटो

टोमॅटोमुळे जेवणाला नैसर्गिक आंबट-गोड चव मिळते. भाजी, आमटी, उसळ, चटणी अशा पदार्थांची चव तो लगेच वाढवतो.

Tomato | GOOGLE

मसाले

जेवणात टोमॅटो घातल्यामुळे तिखटपणा आणि मसाल्यांचा कडूपणा बॅलेन्स राहतो. त्यामुळे कोणताही पदार्थ अधिक चविष्ट लागतो.

Tomato | GOOGLE

हृदयासाठी फायदेशीर

टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे हृदयाचे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांनी नियमित टोमॅटो सेवन करावे.

Heart | GOOGLE

लालसर रंग

टोमॅटोमुळे जेवणात आणि पदार्थाला लालसर सुंदर रंग येतो. त्यामुळे जेवण अधिक सुंदर दिसते आणि खाण्याची इच्छा वाढते.

Tomato | GOOGLE

पचनासाठी चांगला

टोमॅटो पचनक्रिया सुधारतो. त्यामुळे जेवण जड वाटत नाही आणि पचायला मदत होते.

Pachankriya | GOOGLE

रोगप्रतिकारशक्ती वाढवतो

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन C असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि आजारांपासून संरक्षण करते.

Vitamin C | GOOGLE

विविध पदार्थांमध्ये वापरणे

खिचडी, भाजी, आमटी, पुलाव, सूप, सॉस, कोशिंबीर अशा अनेक पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर सहज करता येतो.

Food | GOOGLE

रोजच्या जेवणात वापरणे

आरोग्य, रंग आणि चव यासाठी टोमॅटो जेवणात महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणूनच रोजच्या जेवणात टोमॅटो वापरणे फायदेशीर ठरते.

Tomoto | GOOGLE

Kitchen Hacks : बटाटे उकडताना कुकर काळपट पडतोय? मग वापरा या भन्नाट ट्रिक्स

Boiling Potatoes | GOOGLE
येथे क्लिक करा