Kitchen Hacks: तुम्हाला किचनमधील गॅसची बचत करायची आहे? तर या ५ टिप्स करा फॉलो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाक घर

स्वयंपाक घरातील मुख्य वस्तू म्हणजे सिलेंडर. याच्या शिवाय स्वयंपाक तयार करणे शक्यच नाही.

Kitchen | Yandex

गॅस

मात्र अनेकदा काही गृहिणींची तक्रार असते की, गॅस महिना संपण्याच्या आधीच संपतो.

Gas | Yandex

कोणत्या गोष्टी

चला तर पाहूयात स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणे करुन गॅसची बचत होईल.

Kitchen items | Yandex

पदार्थ शिजवताना झाकण ठेवून शिजवा

स्वयंपाक करताना लक्षात ठेवा की, कोणताही पदार्थ बनवताना गॅसवर शिजत असताना त्यावर झाकण ठेवावे,अशाने तो पदार्थ लवकर शिजला जातो.

cooking | Yandex

प्रेशर कुकरचा उपयोग

जेव्हा तुम्ही स्वयंपाक करताना प्रेशर कुकरचा वापर करता तेव्हा पदार्थ लवकर शिजला जातो,त्यामुळे गॅसची बचत होते.

pressure cooker | Yandex

योजना

जेवण बनवताना सर्व साहित्य तयार ठेवावे अनेकदा काही साहित्य सापडत नाही,त्यामुळे गॅसवर तो पदार्थ तसाच शिजत राहतो त्यात गॅसही वाया जातो.

How to cook food | Yandex

मंद आचेवर पदार्थ शिजवणे

कायम लक्षात ठेवा की जेवण बनवताना तो कमी आचेवर शिजवल्यास गॅसची बचत होण्यास मदत होते.

slow cooker | Yandex

गॅसचे बर्नर

अनेकदा गॅसच्या बर्नरमध्ये घाण अडकल्याने गॅसची फ्लेम अनेकदा अधिक मोठी होती त्यामुळेही गॅस वाया जातो.

Gas burner | Yandex

उन्हाळ्यात एसी आणि कुलर वापरल्यामुळे जास्त बिल येतय 'या' पद्धतीनं करा वीज बचत

AC Tips | yandex