Shreya Maskar
कांदा चिरणे हे अनेकांसाठी कठीण काम असते. मात्र आता ते सिंपल होणार आहे.
कांदा चिरताना डोळे खूप चुरचुरतात, डोळ्यांमधून पाणी येते, तेव्हा या सिंपल ट्रिक तुम्हाला फायदेशीर ठरतील.
कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून तो थंड पाण्यात धुवून घ्या.
कांदा चिरण्यासाठी सर्वप्रथम मधोमध दोन भाग करून साल काढून घ्या.
बटाटा पीलरचा वापर करून तुम्ही काकडी, बटाटाची साल काढतात तसा कांदा सोलून घेऊ शकता.
बटाटा पीलरमुळे कांदा मोकळा होईल, तसेच पातळ कापला जाईल.
बटाटा पीलरमुळे कांदा कापताना हात देखील खराब होत नाही.
15-20 मिनिटांचे काम फक्त 5-10 मिनिटांत होते.