Kitchen Hacks | भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये दीर्घकाळ कशा टिकवायच्या? 'या' सोप्या टिप्स वापरा

Shraddha Thik

फळे, भाज्या आणि इतर पदार्थ

फळे, भाज्या आणि इतर पदार्थ फ्रिजमध्ये दीर्घकाळ ताजे राहतात. पण कधी कधी आपल्या निष्काळजीपणामुळे काही भाज्या खराब होऊ लागतात.

Kitchen Hacks | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

ताजी फळे आणि भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आढळतात.

Kitchen Hacks | Yandex

बाजारातून फळे आणल्यावर

आपण बऱ्याचवेळा बाजारातून फळे आणि भाज्या आणताच थेट फ्रिजमध्ये ठेवतो. पण ओली फळे आणि भाज्या लवकर खराब होतात त्यामुळे असे करणे टाळावे.

Kitchen Hacks | Yandex

फ्रीजचा दरवाजा

फळे आणि भाज्या ठेवल्यानंतर फ्रीजचा दरवाजा व्यवस्थित बंद करा. जास्त वेळ दरवाजा उघडा ठेवल्याने त्याच्या तापमानात बदल होतो आणि आत ठेवलेल्या फळ भाज्या खराब होतात.

Kitchen Hacks | Yandex

फ्रीजची स्वच्छता

फ्रीजची स्वच्छता आणि नियमित सर्व्हिसिंग करणे खूप महत्वाचे अस्ते. जर काही खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये पडले असतील तर ते ताबडतोब स्वच्छ करा जेणेकरून तेथे बॅक्टेरिया वाढणार नाही.

Kitchen Hacks | Yandex

साफ न केल्यास

फ्रीज नियमित साफ न केल्यास त्यातून दुर्गंधी येऊ लागते आणि त्यात ठेवलेल्या अन्नाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो.

Kitchen Hacks | Yandex

कांदा

कांदा कधीच रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ नका. कांदा फ्रीझमध्ये ठेवल्यास त्याची चव खराब होते. तेल, मध, संत्री आणि केळी यांसारख्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणे टाळलं पाहिजेल.

Kitchen Hacks | Yandex

Next : Health Tips | तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय? हे नियम आवर्जुन पाळा

Health Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...