Kitchen Hacks : किचनमधील चिकट झालेल्या टाईल्स कशा साफ कराव्या ? जाणून घ्या ट्रिक्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सफाई

प्रत्येक आठवड्याला घराची साफ सफाई केली जाते. किचन हे घरातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि ते नेहमीच स्वच्छ असावे असे प्रत्येक गृहिणीला वाटत असते. तर जाणून घ्या किचनमधील टाईल्स साफ करण्याची ट्रिक.

Cleaning | GOOGLE

टाइल्स चिकट होणे

किचनमध्ये स्वयंपाक करताना अनेकदा टाइल्सवर तेलाचे शिंतोडे उडतात, ज्यामुळे टाइल्सवर डाग आणि चिकटपणा येतो.

Sticky and greasy tiles | GOOGLE

कसे साफ करावे?

जर तुमच्याही किचनमधील टाइल्स पिवळ्या आणि खराब झाल्या असतील तर, कशा स्वच्छ करायच्या ते जाणून घ्या.

How to clean | GOOGLE

व्हिनेगर

प्रत्येकाच्या घरात व्हिनेगर हे असतेच. थोडे पाणी घ्या आणि त्यात व्हिनेगर मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करा.

Vineger | GOOGLE

पाणी गरम करा

एका भांड्यात कोमट पाणी करा आणि त्यात व्हिनेगर मिक्स करुन द्रावण तयार करा.

Hot water | GOOGLE

बेकिंग सोडा

तसेच थोडा बेकिंग सोडा घ्या आणि तो तयार केलेल्या व्हिनेगरच्या द्रावणात टाका.

Baking Soda | GOOGLE

टाईल्सवर लावा

आता तयार केलेले सगळे द्रावण टाईल्सवर लावा आणि कपड्याने किंवा स्क्रबरने टाईल्स स्वच्छ घासून घ्या.

Paste | GOOGLE

साफ करा

घासून झाल्यानंतर टाईल्स स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर सुक्या कापडाने टाईल्स पुसून घ्या.

Cleaning | GOOGLE

चकचकीत टाईल्स

बेकिंग सोडा डाग आणि व्हिनेगर ग्रीस काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे तुमच्या टाईल्स पुन्हा आधी सारख्या चमकू लागतील.

New Tiles | GOOGLE

Kitchen Hacks : रोजच्या वापरातील कैची धारदार करण्याचे 'हे' सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

Scissor | GOOGLE
येथे क्लिक करा