Kitchen Hacks: दूध ऊतू जाऊ नये म्हणून वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक व्यक्तीकडून

आपल्यापैंकी अनेकांकडून एकदा तरी गॅसवर तापायला ठेवलेले दूध ऊतू गेलेच असेल.

Many people | Google

काही उपाय

या पुढे गॅसवर तापत ठेवलेले दूध ऊतू जाणून नये म्हणून पुढे काही सोपे उपाय दिले गेले आहेत.

Some Remedies | Google

बटर वापरा

गॅसवर तापत ठेवलेले दूध ऊतू जावू नये म्हणून दुधाच्या भांड्याच्या कडांना थोडा बटर लावावा

Use butter | Google

लाकडी चमचा

गॅसवर तापत ठेवलेले दूधाच्या भांड्यावर स्वच्छ लाकडी चमचा ठेवून द्या.

Wooden spoon | Google

गार पाणी

गॅसवर तापत ठेवलेल्या दुधावर थोडेसे गार पाणी शिंपडावे.

cold water | Canva

स्टीलचे भांडी

दूध गरम करण्यासाठी कायम स्टीलच्या भांड्याचा वापर करावा.

Steel utensil | Google

पाण्याचा वापर

कधीही दूध गरम करताना दूधाच्या भांड्यात सुरुवातीला थोडेसे पाणी घालावे.

Use of water | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Google

NEXT: दूध फ्रिजमध्ये ठेवण्याआधी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

Kitchen Hacks | Saam TV
येथे क्लिक करा...