Kitchen Astro Tips: किचनमधील चुकूनही 'या' वस्तू कोणालाही देऊ नये, अन्यथा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परिणाम

घरातील प्रत्येक वस्तुचा आपल्यावर परिणाम होत असतो.

Kitchen Astro Tips | Canva

दान

घराच्या किचनमधील अशा अनेक गोष्टी असतात ज्या दान केल्याने व्यक्तीचे आयुष्य बदलते.

Donation | Yandex

वस्तू

चला तर जाणून घेऊयात कोणत्या वस्तू देऊ नये.

Kitchen Hacks | Yandex

पीठ

किचनमधील पीठाचे दान देऊ नये.

Flour | canva

मोहरीचे तेल

स्वयंपाक घरातील मोहरीचे तेल कधीही देऊ नये.

Mustard oil | Canva

मीठ

मीठाचे कधीच दान देऊ नये असे सांगितले जाते.

Salt | canva

हळद

हळदीचे कधीही दान करू नये, अन्यथा घरात गुरुदोष निघू शकतो

Turmeric | Yandex

तांदूळ

स्वयंपाक घरातील तांदूळ दिल्याने नकारात्मक वातावरण निर्माण होते.

Rice | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Saam Tv

NEXT: भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Benifits of Walnuts | canva