Benifits of Walnuts: भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुपरफुड

अक्रोडला सुपरफुड मानलं जातं. त्यामध्ये शरीराला आवश्यक प्राथिने, जीवनसत्त्वे आढळतात.

Superfood | Yandex

पोषक त्तव

अक्रोडमध्ये भरपुर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स असतात. त्यासोबतच अक्रोड पोषक त्तवांनी समृद्ध असत.

Nutrients | Yandex

फायदे

दररोज सकाळी भिजवलेले अक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Benefits | Yandex

कॉलेस्ट्रॉल

भिजवलेले अक्रोड खाल्याने शरीराताल कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

Cholesterol | Yandex

हृदयाचे आरोग्य

भिडवलेले अक्रोड खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते.

Heart Health | Yandex

पाचनक्रिया मजबूत

भिडवलेल्या अक्रोडमधील पोषक घटकांमुळे शरीराताल पाचनशक्ती वाढण्यास मदत होते.

Strengthens Digestion | Yandex

हाडांसाठी उपयुक्त

भिजवलेल्या अक्रोडमुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यासोबतच सांधे दुखीच्या समस्यांपासून देखील आराम मिळतो.

Good for Bones | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका, अन्यथा

Types Of Mangoes In India | Saam Tv