Health Care Tips: आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका, अन्यथा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंबा

लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आंबा हे फळ खूप आवडते.

Mango | canva

हानिकारक

मात्र असे काही पदार्थ आहेत जे आंबा खाल्ल्यानंतर खाणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.

Harmful | canva

पदार्थ

चला तर जाणून घेऊयात ते पदार्थ कोणते?

Substances | canva

कारले

आंबा खाल्ल्यानंतर कारले खाल्ल्यास मळमळ सारखी समस्या जाणवते.

Bitter Gourd | Canva

दही

आंबा खाल्ल्यानंतर दही खाऊ नये.

yoghurt | Yandex

पाणी

आंबा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोट दुखी संबंधित समस्या होऊ शकते.

Drink Water | Yandex

मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ आंबा खाल्ल्यानंतर खाल्लाने पचनक्रिये संबंधित समस्या होऊ शकतात.

Spicy Foods | Canva

कोल्ड्रिंक्स

आंबा खाल्ल्यानंतर कोणत्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्सचे सेवन करु नये.

Cold Drink | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात चव चाखा आंब्याच्या आइस्क्रीमची, घरच्या घरी बनवा सोपी रेसिपी

Mango Ice-cream Recipe | Canva