Virat Kohli : किंग कोहलीची ऐतिहासिक कामगिरी, सचिनचा रेकॉर्ड मोडला

Bharat Jadhav

ऐतिहासिक विक्रम

क्रिकेटचा King, म्हणजेच विराट कोहलीने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

मास्टर ब्लास्टरचा विक्रम मोडला

विराटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला.

51 शतक ठोकलं

पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतील 51 वे हे शतक झळकावले.

जलद 14 हजार धावा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 14 हजार धावा करणारा कोहली जगातील पहिला खेळाडू बनलाय.

287व्या डावात चमकदार कामगिरी

कोहलीने 299व्या एकदिवसीय सामन्याच्या 287व्या डावात ही चमकदार कामगिरी केली.

सचिन तेंडुलकरने 350 व्या डावात केला विक्रम

हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने आपल्या 350 व्या डावात हा विक्रम केला होता.

दुसऱ्या क्रमांकावर होता कुमार संगकारा

सचिननंतर श्रीलंकेचा कुमार संगकाराने 378 डावात 14 हजार वनडे धावा केल्या होत्या.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Relationship Tip: नॅनोशिप आणि कॅज्युअल डेटिंगमध्ये काय फरक आहे? Bharat Jadhav