Relationship Tip: नॅनोशिप आणि कॅज्युअल डेटिंगमध्ये काय फरक आहे?

Bharat Jadhav

नॅनोशिप

नॅनोशिप म्हणजे थोड्या काळासाठी तयार केलेले नाते.

लोकप्रिय ट्रेंड

तरुण पिढीमध्ये नॅनोशिप हा रिलेशनशिपचा प्रकार खूप लोकप्रिय झालाय. या नात्यात कोणत्याही कमिटमेंटशिवाय राहू शकता.

कॅज्युअल डेटिंग

नॅनोशिप आणि कॅज्युअल डेटिंग दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

नियम आणि अटी

कॅज्युअल डेटिंगमध्ये नियमितपणे एक किंवा अधिक लोकांसोबत तुम्ही वेळ घालवता.

निराशा

नॅनोशिपच्या तात्पुरत्या स्वरूपचं असतं. परंतु एखाद्या व्यक्तीवर कायमचा परिणाम होऊ शकतो ज्यामुळे निराशा वाढते.

नॅनोशिपचा वेळ

नॅनोशिप हे एक अतिशय अल्पकालीन नाते असते. जे फक्त एका क्षणासाठी किंवा दिवसापर्यंतच टिकत असते.

संवादाचा अभाव असतो

कॅज्युअल डेटिंगमध्ये आढळणारे कोणतेही सुसंगत संवाद किंवा प्रयत्न नॅनोशिपमध्ये नसतात.

मानसिक त्रास

जे लोक संवेदनशील आणि भावनिक असतात त्यांच्यासाठी या प्रकारचे ट्रेंड मानसिक त्रासाचे कारण ठरू शकते.