Tanvi Pol
उन्हाळा आला की प्रत्येकजण वॉटर पार्कला जात असतो.
वॉटर पार्कला येणाऱ्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश असतो.
जर तुम्हीही तुमच्या चिमुकल्यांना वॉटर पार्कला घेऊन जात आहात तर ही काळजी घ्या.
पालकांनी आधी पाण्याचा अंदाज घेऊन मुलांना पाण्यात सोडावे.
मुलांना पाण्यात खेळण्यासाठी सोडताना त्यांना लाईफ जॅकेट घालावे.
उन्हापासून त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी सनस्क्रीन वापरा.
वारंवार मुलं कुठे जातात त्यावर लक्ष द्यावे.