Tanvi Pol
उन्हाळा आला की प्रत्येकजण आवडीने कलिंगड हा एक पदार्थ खात असतो.
त्यातही लहान मुलही कलिंगड आवडीने खात असतात.
लहान मुलं अनेकदा कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिण्यास मागतात.
तुम्हाला माहिती आहे का कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यावे की नाही?
कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
लहान मुलांनी कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने अपचनाची समस्या होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.