Kidney Stone : मुतखडा पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून रोजच्या सवयींमध्ये करा हे ५ बदल; तज्ज्ञांचा सल्ला एकदा तरी ऐका!

Alisha Khedekar

भरपूर पाणी प्या!

दिवसभर पुरेसे पाणी प्या. त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते आणि मुतखडा तयार करणारे घटक लघवीतून बाहेर पडण्यास मदत होते.

Kidney Stones Prevention | Google

मिठ कमी करा

आहारातील जास्त मीठ कॅल्शियमचे लघवीतील प्रमाण वाढवू शकते. त्यामुळे लोणचे, पापड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा.

Kidney Stones Prevention | Google

लिंबू पाणी

लिंबामध्ये सायट्रेट असते. ते काही प्रकारच्या मुतखड्यांचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. साखर मात्र टाळा.

Kidney Stones Prevention | Google

वजन नियंत्रणात ठेवा

वाढलेले वजन आणि लठ्ठपणा मुतखड्याचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्या.

Kidney Stones Prevention | Google

लघवी रोखून ठेवू नका

लघवीला लागल्यावर जास्त वेळ रोखून ठेवण्याची सवय टाळा. शरीराला पाण्याची गरज भासल्यास ती पूर्ण करा.

Urine Kidney Stones Prevention | Google

साखर आणि कोल्ड्रिंक्स टाळा

गोड पेये, पॅकेज्ड ज्यूस आणि अतिरिक्त साखरेचे सेवन कमी करा. त्याऐवजी साधे पाणी पिण्याला प्राधान्य द्या.

Urine Kidney Stones Prevention | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Kidney Stones Prevention | Google

NEXT : डायबिटिस पेशंटसाठी कोणती रोटी सर्वात बेस्ट? एक्स्पर्ट्स काय सांगतात? वाचा

Diabetes Diet Health Tips | AI Image
येथे क्लिक करा