ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकालच्या जीवनशैलीमध्ये खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.
बाहेरच्या आणि अनियमित डायटमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
तुम्हाला जर या समस्या होत असतील तर तुमचे लिव्हर खराब असू शकते.
तुम्हाला तुमचा चेहरा पिवळसर दिसत असल्यास त्वरीत उपचार घ्या.
तुमचे लिव्हर खराब झाल्यावर शरीरात रक्तप्रवाह वाढते आणि तळवे लाल होतात.
जर तुमच्या शरीराला सारखी सूज येत असेल तर तुम्हाला लिव्हर संबंधीत समस्या असू शकतात.
तुमच्या चेहऱ्यावर मुरुम आणि त्वचेच्या रंगात बदल दिसल्यास तुमचे लिव्हर खराब असू शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.