ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय पदार्थांमध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो.
मसाल्यांमुळे कोणत्याही खाद्यपदार्थांची चव वाढते.
पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महाग मसाले कोणते? चला जाणून घेऊया
केसर जगातील महाग मसाल्यांपैकी एक आहे. केसरला 'रेड गोल्ड' देखील म्हणटलं जाते
व्हॅनिला बिन्सचा वापर आईस्क्रिम आणि केक बनवण्यासाठी केला जातो.
अनेक लोकांना चहामध्ये वेलची टाकून प्यायला आवडते. वेलची देखील जगातील महाग मसाल्यांपैकी एक आहे.
दालचिनी चा उपयोग अनेक पदार्थांमध्ये केला जातो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.