Kidney Damage Food: हे 5 पदार्थ खाल्ल्यास किडनी होईल फेल

Manasvi Choudhary

किडनी

चुकीच्या आहारपद्धतीमुळे आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. किडनी शरीरातील महत्वाचा अवयव आहे. मात्र चुकीचा आहार घेतल्याने किडनीवर परिणाम होतो.

Kidney Health

किडनी काय काम करते

शरीराचे रक्त शुद्ध करणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणे हे किडनीचे मुख्य कार्य आहे.

Kidney Damage Food

किडनीवर होतो परिणाम

मात्र काही पदार्थांचे सेवन केल्याने किडनीला त्रास होत आहे यासाठी कोणते पदार्थ खाणे टाळावे हे जाणून घेऊया.

Kidney Damage Food

पॅकिंग फूड्स

पॅकिंग केलेले फूड्स खाणे टाळावे. चिप्स, मसालेदार पदार्थ खाऊ नका. ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक आहे असे पदार्थ खाणे टाळा.

Packing Foods

प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजेच सॉसेज, हॉट डॉग, फ्राय केलेल चिकन हे खाणे टाळावे.

Proceeds Foods

दुग्धजन्य पदार्थ

ज्यांना किडनीचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी दूध , दही आणि चीज हे पदार्थ खाणे टाळावे.

Milk | yandex

संत्री

संत्रीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण असते यामुळे संत्र्‍याचा रस पिणे टाळावे यामुळे शरीरातील पोटॅशियमची पातळी वाढू शकते.

Orange | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

doctor | canva

NEXT: Kidney Health: किडनी फेल होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे? जाणून घ्या

Kidney Health
येथे क्लिक करा..