Kidney Health: किडनी फेल होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

किडनी

किडनी हा मानवी शरीराचा महत्वाचा अवयव आहे. किडनी निरोगी राहण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण महत्वाचे आहे.

Kidney Health

शरीर करते फिल्टर

किडनी शरीराला फिल्टर करण्याचे काम करते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम किडनीमार्फत होते.

Kidney Health

पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात शरीरात घाम येतो म्हणून पाण्याची कमतरता जाणवते अशावेळी किडनीवर देखील परिणाम होतो यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे.

Kidney Health

दररोज किती पाणी प्यावे

किडनीला फिल्टर करण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण महत्वाचे असते यामुळे दररोज किती पाणी प्यावे हे जाणून घेऊया.

drink water

प्रौंढांनी किती पाणी प्यावे

सर्वसाधारणपणे, प्रौढ व्यक्तींनी संपूर्ण दिवसभर ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. पुरूषांनी एका दिवसात सुमारे 3.7 लिटर पाणी पिणे महत्वाचे आहे.

Drinking Water | GOOGLE

व्यायाम आणि योगा करणाऱ्यांनी किती पाणी प्यावे

जे लोक व्यायाम,योगा करतात त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते म्हणून त्यांनी संपूर्ण दिवसभरात १ लिटर पाणी प्यावे.

Drink Water | pinterest

युरिनवर परिणाम

फिकट पिवळी किंवा पारदर्शक युरिन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित आहे. गडद पिवळा किंवा थोडा लालसर रंग तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे संकेत देते यामुळे शरीराच्या किडनीवर परिणाम होतो.

Kidney Health

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Tips

NEXT: Female Behaviour After Breakup: सोशल मीडिया 'स्टॉकिंग' ते शॉपिंग; ब्रेकअपनंतर मुली नेमकं काय काय करतात?

येथे क्लिक करा...