Kiara Advani : 'या' बॉलिवूड अभिनेत्याच्या सांगण्यावरून कियाराने लपवलं स्वत:चं खरं नाव

Ruchika Jadhav

वाढदिवस

कियारा अडवाणी आज ३१ जुलौ रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

Kiara Advani | Saam TV

मनोरंजन विश्वात मोठं नाव

आपल्या अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रीने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलं आहे.

Kiara Advani | Saam TV

नाव लपवलं

मात्र तुम्हाला माहितीये का? कियाराने तिचं खरं नाव आजवर सर्वांपासून लपवलं आहे.

Kiara Advani | Saam TV

खरं नाव काय?

कियाराचं खरं नाव आलिया आहे. ती सिनेविश्वात पदार्पन करत होती तेव्हा आलिया भट्ट चांगलीच चर्चेत होती.

Kiara Advani | Saam TV

कारण काय?

आलीया हे नाव अधिच चर्चेत असताना आपलं नाव सुद्धा हिट होणार नाही या विचाराने तिने स्वत:च नाव बदललं.

Kiara Advani | Saam TV

या बॉलिवूड अभिनेत्याने दिला होता सल्ला

नाव बदलण्याचा सल्ला कियाराला सलमान खानने दिला होता.

Kiara Advani | Saam TV

किती वर्षांची झाली कियारा

कियाराची जन्मतारीख 31 जुलै 1991 अशी आहे. ती सध्या ३३ वर्षांची आहे.

Kiara Advani | Saam TV

Bhadang Recipe : अस्सल कोल्हापूरी स्टाईल भडंग बनवा घरच्याघरी

Bhadang Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.