Shruti Vilas Kadam
१५ जुलै २०२५ रोजी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राला मुलगी झाली. सोशल मीडियावर अचानक सिद्धार्थने बेबीचा फोटो हातात धरलेला व्हायरल झाला आहे, ज्यात तो बाळाला गोड हसतमुखाने पाहत आहे.
बातमीत म्हटले जाते की हा फोटो खरा आहे, पण कधीही कपलने त्याची पुष्टी केली नसल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
व्हायरल फोटोच्या एका दिवसानंतरच कियारा-सिद्धार्थ यांनी पपराझींना विनंती केली की कृपया बाळाचे फोटो काढू नका, “no photos, only blessings” अशी त्यानी घोषणा केली.
अनेक नेटकऱ्यांनी फोटो deepfake असल्याचे सांगितले. यामुळे खऱ्या बाळाचे फोटो नाहीत, अशी स्पष्ट माहिती देण्यात आली आहे .
कियारा आणि चिमुकली जुलै १८ रोजी हॉस्पिटलमधून बाहेर निघाली.
काही चाहत्यांनी 'सियारा' हे दोघांच्या सुंदर मिश्रणाचे नावा त्यांच्या बाळासाठी सुचवलं आहे.
सध्या सोशल मिडीयावर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आणि त्यांच्या गोड मुलीची चर्चा सुरु आहे.