HBD Kiara Advani : कियारा अडवाणी की सिद्धार्थ मल्होत्रा सर्वात जास्त श्रीमंत कोण? संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

Shreya Maskar

कियारा वाढदिवस

आज (31 जुलै) बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा वाढदिवस आहे.

Kiara Advani | instagram

कियाराचे वय किती?

आज कियारा अडवाणी 34 वर्षांची झाली आहे.

Kiara Advani | instagram

कार कलेक्शन

कियारा अडवाणीकडे मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू या लग्जरी कार आहेत.

Kiara Advani | instagram

आलिशान घर

कियाराचे मुंबईत महालक्ष्मी येथे आलिशान अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.

Kiara Advani | instagram

चित्रपटाची फी?

मीडिया रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी एका चित्रपटासाठी 5-8 कोटी मानधन घेते. मात्र मोठ्या चित्रपटासांठी 10 कोटींच्यावर मानधन घेते.

Kiara Advani | instagram

जाहिरातीचे मानधन?

मीडिया रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी एका जाहिरातीसाठी 2 ते 3 कोटी फी घेते.

Kiara Advani | instagram

कियारा नेटवर्थ?

मीडिया रिपोर्टनुसार, कियारा अडवाणीची एकूण संपत्ती 40 कोटींच्यावर आहे.

Kiara Advani | instagram

सिद्धार्थ नेटवर्थ?

मीडिया रिपोर्टनुसार, कियाराचा नवरा सिद्धार्थ मल्होत्राची एकूण संपत्ती 105 कोटींच्या वर आहे.

Siddharth Net Worth | instagram

NEXT: लग्जरी गाड्यांचा शौकीन सोनू निगम कोट्यावधींचा मालक

Sonu Nigam | instagram
येथे क्लिक करा...