Mumbai Travel : गजबजलेल्या मुंबईत लपलंय अद्भूत गाव, पाहता क्षणी सर्व विसरुन जाल!

Shreya Maskar

मुंबई

गजबजलेल्या मुंबईत स्वर्गसुखाचा आनंद मिळेल असे अद्भूत गाव पाहायला नक्की जा.

Mumbai | yandex

खोताची वाडी

मुंबईतील खोताची वाडी देशासोबत विदेशातूनही पर्यटकांचे देखील आकर्षण आहे.

Khota's Wadi | yandex

मलबार हिल्स

खोताची वाडी मलबार हिल्सच्या पायथ्याशी आहे.

Malabar Hills | yandex

कोळी बांधव

खोताची वाडी हे कोळी बांधवांचं गाव आहे.

Koli | yandex

गावाचे नाव कसे पडले?

मुंबईतील या गावाचे नाव वामन हरी खोत यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

How did the village get its name? | yandex

पोर्तुगीज शैली

खोताची वाडी पोर्तुगीज शैलीचा उत्तम नमुना आहे.

Portuguese style | yandex

रंगबेरंगी घरे

मुंबईतील या गावात तुम्हाला रंगबेरंगी घरे पाहायला मिळतील.

Colorful houses | yandex

फोटोशूटसाठी बेस्ट लोकेशन

मुंबईत फोटोशूटसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Best location for photo shoot | yandex

मित्रमंडळींसोबत फिरण्याचा प्लान

तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत येथे फिरण्याचा प्लान करू शकता.

Plan to travel with friends | yandex

मूड फ्रेश होईल

रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ काढून मस्त फिरून या. तुमचा मूड फ्रेश होईल.

The mood will be fresh | yandex

NEXT : मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंदिरांची करा सफर

siddhivinayak temple | canva
येथे क्लिक करा...