Manasvi Choudhary
खोपोली हे पर्यटकांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
खोपोली स्टेशनपासून अगदी १५ ते २० मिनिटाच्या अंतरावर गगनगिरी महाराजांचे मठ आहे.
हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात येथे पोहचल्यास मनाला प्रसन्न वाटते.
स्वच्छ सुंदर नदीवर हे मठ आहे. यामुळे येथील वातावरण थंड असते.
गगनहिरी महाराज मठात आलेल्या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था होते.
या मठामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.