Ankush Dhavre
आजपासून दिल्लीत पहिल्या वहिल्या खो-खो वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेत जगभरातील संघ खेळताना दिसून येणार आहेत.
आता तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल की, खो-खो हा कुठल्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे?
खो-खो हा कुठल्याही देशाचा राष्ट्रीय खेळ नाही.
हा देशातील पारंपरिक खेळ आहे.
या खेळाला देशात विशेष महत्व आहे.
या खेळाची मुळे प्राचीन भारतीय संस्कृतीत आहेत.
हा खेळ वेग, चपळता आणि टायमिंगचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.