Khekada Bhaji : संध्याकाळी चहासोबत खायला झटपट बनवा कुरकुरीत खेकडा भजी

Shreya Maskar

खेकडा भजी साहित्य

खेकडा भजी बनवण्यासाठी कांदे, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तेल आणि पाणी इत्यादी पदार्थ लागतात.

Khekada Bhaji | yandex

मसाले

मीठ, कोथिंबीर, ओवा, तिखट, हळद इत्यादी मसाले लागतात.

Spices | yandex

खेकडा भजी

खेकडा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदे लांब चिरून घ्या.

bhaji | yandex

चवीनुसार मीठ

एका बाऊलमध्ये मीठ आणि कोथिंबीर घालून १५ ते २० मिनिटांसाठी बाजूला ठेवा.

Salt | yandex

तांदळाचे पीठ

आता एका भांड्यात बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र करून त्यात ओवा, मीठ, हळद आणि तिखट घाला.

Rice flour | yandex

पेस्ट बनवा

खेकडा भजी कुरकुरीत हवी असेल तर थोडे पाणी आणि कोथिंबीरचे मिश्रण टाकून कांद्याच्या पाण्याने मळून घ्या.

Make a paste | yandex

कांद्याचे भजी

आता छोटे कांद्याचे भजी तेलात गोल्डन फ्राय करून घ्या.

Onion bhaji | yandex

पुदिना चटणी

पुदिनाच्या चटणीसोबत कुरकुरीत खेकडा भजींचा आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

NEXT : रोज कांदे पोहे खाऊन कंटाळा आलाय; मग ट्राय करा 'कटलेट', वाचा रेसिपी

Poha Cutlet Recipe | yandex
येथे क्लिक करा...