Chetna Pandey: डोळ्याला गॉगल अन् बॅकलेस शॉर्ट वनपीसमध्ये चेतनाचे फोटोशूट

Manasvi Choudhary

खतरो के खिलाडी

खतरो के खिलाडी फेम अभिनेत्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

Chetna Pandey | Instagram

फोटोंची चर्चा

सोशल मीडियावर चेतना पांडेच्या फोटोंची तुफान चर्चा असते.

Chetna Pandey | Instagram

हॉट फोटो

चेतना कायम हॉट फोटोंनी लक्ष वेधून घेत असते.

Chetna Pandey | Instagram

किलर पोझ

ब्लॅक गॉगल आणि स्टायलिश अंदाजात चेतनाने किलर पोझ दिल्या आहेत.

Chetna Pandey | Instagram

चाहत्यांनी केल्या लाईक्स आणि कमेंट्स

चेतनाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

Chetna Pandey | Instagram

फोटो होतायेत व्हायरल

चेतनाचे लेटेस्ट फोटोशूट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Chetna Pande | Instagram

NEXT: Shivangi Joshi: शिवांगीचा स्टनिंग अंदाज, लेटेस्ट फोटोंनी केलं घायाळ

Shivangi Joshi