Shivangi Joshi: शिवांगीचा स्टनिंग अंदाज, लेटेस्ट फोटोंनी केलं घायाळ

Manasvi Choudhary

शिवांगी जोशी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक शिवांगी जोशी

Shivangi Joshi | Instagram

ओळख मिळाली

ये रिश्ता क्या कहलाता या मालिकेतून शिवांगी घराघरात लोकप्रिय झाली.

Shivangi Joshi | Instagram

मालिकेतील भूमिका

या मालिकेत शिवांगीने नायराची भूमिका साकारली होती.

Shivangi Joshi | Instagram

खास फोटो

सोशल मीडियावर शिवांगीने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Shivangi Joshi | Instagram

असा आहे ड्रेस

शिवांगीने ग्रीन कलरचा टू- पीस परिधान केला आहे.

Shivangi Joshi | Instagram

हॉट अंदाज

हॉट अंदाजात शिवांगीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shivangi Joshi | Instagram

फोटोंनी वेधले लक्ष

शिवांगीचे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

Shivangi Joshi | Instagram

NEXT: Marathi Actress: मराठमोळी अभिनेत्री मलायकाला देतेय टक्कर; Photo पाहा

Marathi Actress | Instagram