Kharvas Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरीच बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी खरवस

Shruti Vilas Kadam

मुख्य साहित्य तयार करा


१ लिटर गाईचे किंवा म्हशीचे कोलोस्ट्रम दूध (पिलकं), ½ लिटर साधं दूध, १ कप साखर, वेलची पूड आणि केशर तयार ठेवा.

Kharvas Recipe | yandex

दूध आणि कोलोस्ट्रम मिक्स करा

कोलोस्ट्रम दूध आणि साधं दूध एकत्र करून चांगलं मिसळा, जेणेकरून मिश्रण स्मूथ होईल.

Kharvas Recipe | Saam TV

साखर आणि फ्लेवरिंग घाला


मिश्रणात साखर, वेलची पूड आणि थोडं केशर घालून चांगलं ढवळा.

Kharvas Recipe | Instagram

स्टीमिंगसाठी भांडे तयार करा


मोठ्या पातेल्यात थोडं पाणी गरम करा आणि स्टीमिंगसाठी एक स्टँड ठेवा. खरवसाचं मिश्रण स्टीलच्या वाटीत किंवा साच्यात घाला.

Kharvas Recipe | Social Media

मिश्रण वाफेवर शिजवा


भांड्याचं झाकण घट्ट लावून ३०–४० मिनिटे वाफेवर शिजवा. मधून मधून सुरीने किंवा टूथपिकने तपासता येईल.

Kharvas Recipe | Instagram

पूर्णपणे थंड होऊ द्या


शिजलेले मिश्रण भांड्यातून बाहेर काढून पूर्ण थंड होऊ द्या, त्यामुळे सेट होणं सोपं होतं.

Kharvas | yandex

कापून सर्व्ह करा


सेट झालेला खरवस चौकोनी किंवा इच्छेनुसार आकारात कापा. वरून थोडं केशर किंवा ड्रायफ्रूट्स टाकून सर्व्ह करा.

Kharvas Recipe | Saam TV

Bigg Boss 19: बिग बॉस १९ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण? टॉप ५ स्पर्धकांची कमाई जाणून घ्या

Bigg Boss 19 | Google
येथे क्लिक करा