Khari Puff Recipe : घरच्या घरी बनवा चहाबरोबर खायला खारी, झटपट नोट करा रेसिपी

Shreya Maskar

चहा-खारी

चहासोबत खाण्यासाठी घरीच सिंपल पद्धतीने खारी बनवा.

Tea-Khari | yandex

खारी

खारी बनवण्यासाठी मैदा, ओवा, मीठ, तेल, कॉर्नफ्लोर आणि तूप इत्यादी साहित्य लागते.

Khari | yandex

मैदा

खारी तयार बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा घेऊन त्यात ओवा, थोडे मीठ आणि तेल टाकून छान मळून घ्या.

Flour | yandex

कॉर्नफ्लोर

एका ताटात कॉर्नफ्लोर आणि तूप घालून मिक्स करून घ्या.

Cornflour | yandex

तूप

आता मैदाच्या पिठाच्या पोळ्या लाटून त्यावर कॉर्नफ्लोर आमि तुपाचे मिश्रण पसरवा.

Ghee | yandex

दोन पोळ्या

एका पोळीवर दुसरी पोळी टाकून हलकी लाटून घ्या.

recipe | yandex

पिठाच्या घड्या

कॉर्नफ्लोर, तुपाचे मिश्रण पसरवून पिठाच्या घड्या पाडून घ्या.

Flour balls | yandex

तेल

आता याचे तुकडे करून तेलात खरपूस तळून घ्या.

Oil | yandex

NEXT : अवघ्या १० मिनिटांत बनवा केसर पेढा, बाप्पासाठी होईल खास नैवेद्य

Kesar Peda Recipe | yandex
येथे क्लिक करा...