Shreya Maskar
सणासुदीला खास १० मिनिटांत केसर पेढा बनवा.
केसर पेढा बनवण्यासाठी दूध, पिठी साखर, तूप, केशर, बदामाचे काप आणि वेलची पावडर इत्यादी साहित्य लागते.
केसर पेढा बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध गरम करून त्यात पिठीसाखर मिक्स करा.
दूध व्यवस्थित ढवळून घट्टसर होईपर्यत शिजवून घ्या.
दूध घट्टसर झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि तूप टाका.
आता दुधाच्या घट्ट बॅटरचा एक गोळा करून घ्या.
तयार सारणापासून छोटे छोटे गोळे करून त्यांना पेढ्याचा आकार द्या.
पेढ्यांवर केशर आणि बदामाचे काप लावा.