Shreya Maskar
जांभूळ मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे.
जांभूळ जाम बनवण्यासाठी जांभूळ, साखर, लिंबू, मीठ इत्यादी साहित्य लागते.
जांभूळ जाम बनवण्यासाठी सर्वप्रथम जांभूळ धुवून त्यातील बी काढून गर वेगळा करा.
जांभळाचा गर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
एका बाऊलमध्ये जांभळाचा गर, साखरेचे दाणे, लिंबाचा रस आणि मीठ घालून चांगले मिक्स करा.
तयार मिश्रण मध्यम आचेवर गरम करा.
मिश्रण थंड झाल्यावर जारमध्ये स्टोर करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.