Tea Snacks : चहासोबत खा 'हा' चटपटीत पदार्थ, हलकी-फुलकी भूक जाईल पळून

Shreya Maskar

हलकी-फुलकी भूक

चहासोबत रोज हलकी-फुलकी लागते. तर त्यासाठी झटपट खारी शंकरपाळी बनवा.

hunger | yandex

खारी शंकरपाळी साहित्य

खारी शंकरपाळी बनवण्यासाठी मैदा, मीठ, तेल, पाणी, ओवा, चाट मसाला आणि जिरे इत्यादी साहित्य लागते.

Khare Shankarpali Ingredients | yandex

कणीक मळा

एका बाऊलमध्ये मैदा, ओवा, मीठ ओवा, चाट मसाला आणि जिरे घालून तेल आणि पाण्याच्या मदतीने कणीक मळून घ्या.

Dough Mix | yandex

मैद्याचे पीठ

मैद्याचे पीठ १० - १५ ओल्या कपड्यात बांधून ठेवा.

Maida Dough | yandex

गरम तेल

एका मोठ्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा.

Hot Oil | yandex

शंकरपाळीचा आकार

आता मैदाची गोल पोळी लाटून त्यांच शंकरपाळीच्या आकाराचे तुकडे करा.

Shankarpali Shape | yandex

शंकरपाळ्या तळा

गरम तेलात खरपूस शंकरपाळ्या तळून घ्या.

Fry Shankarpalya | yandex

चहासोबत आस्वाद

संध्याकाळी गरमागरम चहासोबत चटपटीत शंकरपाळ्यांचा आस्वाद घ्या.

Enjoy with tea | yandex

NEXT : गरमागरम चहासोबत बनवा खमंग अन् खुसखुशीत पकोडा मिरची

Chili Pakoda | yandex
येथे क्लिक करा...