Khandvi Recipe : गुजरात स्पेशल खांडवी अवघ्या १० मिनिटांत घरी तयार, नोट करा परफेक्ट रेसिपी

Shreya Maskar

खांडवी साहित्य

खांडवी बनवण्यासाठी बेसन, ताक, दही, हिरव्या मिरच्या, सुकं खोबरे, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, मीठ, मोहरी, जिरे, हळद आणि तेल साहित्य लागेल.

Khandvi ingredients | yandex

बेसन पीठ

खांडवी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये बेसन पीठ, ताक, दही मिक्स करून घ्या.

Gram flour | yandex

लसूण

त्यानंतर हिरव्या मिरच्या-लसूण यांचा ठेचा बनवून बेसन पिठात मिक्स करा.

Garlic | yandex

मिश्रण घट्ट करा

मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळून घ्या.

Thicken the mixture | yandex

तेल

मिश्रण घट्ट झाल्यावर एका ताटाच्या मागच्या बाजूला तेल लावून मिश्रण त्यावर पसरवून घ्या.

Oil | yandex

रोल बनवा

आता मिश्रणाच्या लांब पट्टया कापून त्यांचे रोल बनवून घ्या.

Make rolls | yandex

मोहरी-जिरे

छोट्या पॅनमध्ये मोहरी-जिरे, कढीपत्ताची फोडणी करून खांडवीवर टाका.

Mustard-cumin | yandex

कोथिंबीर

शेवटी खांडवीवर खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर घालून सजवा.

Coriander | yandex

NEXT : मिक्स डाळीचे कुरकुरीत आप्पे, सकाळच्या नाश्त्याचा चवदार मेन्यू

Dal Appe Recipe | yandex
येथे क्लिक करा...