Khandeshi Papad Kushmur Khuda Recipe: खानदेशी कुसमुर पापड खुडा

Bharat Jadhav

पापडाचा खुडा

पापडाचा खुडा करण्यासाठी उडदाचा पापड महत्त्वाचा घटक आहे. इतर पापडाचा देखील खुडा बनतो. पण उडदाच्या पापडाचा खुडा चवीच्या बाबत अप्रतिम असतो.

Papad Kushmur Khuda Recipe

उडदाचे पापड

हे पापड बनवण्यासाठी उडीद डाळ भिजवली जाते. दाळ वाटल्यानंतर त्यात मीठ, पापडखार, हिंग आणि काळीमिरी घालून पीठ मळतात. त्यानंतर त्याचे छोटे गोळे करून लाटून उन्हात वाळवले जातात.

Papad Kushmur Khuda Recipe

खुडासाठी लागणारे साहित्य

खुडा बनवण्यासाठी आपल्याला लागेल ४ ते ५ उडदाचे पापड,2 चमचे तेल, १ वाटी शेंगदाणा चटणी, लाल मिरची पावडर

Papad Kushmur Khuda Recipe

कृती

उडदाचे पापड गॅसवर भाजून घ्या. भाजलेल्या पापड थोडे थंड होऊ द्या त्यानंतर हाताने चुरा करा.

Papad Kushmur Khuda Recipe

शेंगदाणा चटणी

त्यानंतर यात शेंगदाण्याची चटणी आणि थोडेसे तेल आणि लाल मिरची पावडर मिक्स करून घ्या.

Papad Kushmur Khuda Recipe

कांदा वाढवेल चव

उडदाच्या पापडाचे कुसमुर तयार. आवडत असल्यास तुम्ही कांदा बारीक चिरून ह्यात मिक्स करू शकता. जेवणाची चव वाढवणारा चटणीचा हा प्रकार आहे.

Papad Kushmur Khuda Recipe

हेही वाचा

येथे क्लिक करा

Matar Kebab Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवा कुरकुरीत, मसालेदार व्हेज मटर कबाब